तुझं प्रत्येक विधान
सावलीसारखं समर्पित ...
फांद्यांचं मूळ खोडात ;
हे तुझं ब्रह्मवाक्य ,
सावलीसारखं समर्पित ...
फांद्यांचं मूळ खोडात ;
हे तुझं ब्रह्मवाक्य ,
मला कळत नाही ;
ही तुझ्या अंगवळणी
पडलेली
यूगांची कैद ,की -
तुझी शाश्वत नम्रता ?
ही तुझ्या अंगवळणी
पडलेली
यूगांची कैद ,की -
तुझी शाश्वत नम्रता ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा