छ्ळ्ते कविता

अशी छळते कविता
होतो रात्रीचा दिवस
आजूबाजूला उन्हाळा
कवीपुरता पाऊस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: